Slider-3

About us

पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पिटिटिव एक्झाम्स ही संस्था श्री रणजीत (समीर) टकले सर यांनी 2015 मध्ये स्थापन केली. सन 2014 साली यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज च्या माध्यमातून मार्गदर्शन देत संस्थेची पायाभरणी झाली. पिंपरी-चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांची गरज ओळखून संस्थेने निगडी -आकुर्डी येथे कार्यास सुरवात केली. यानंतर यशस्वीपणे एमपीएससी – राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू केले. विस्ताराचा भाग म्हणून सरळसेवा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनादेखील संस्थेत मार्गदर्शन मिळत आहे….

Vision

Vision

सहयोगात्मक स्पर्धेतून यशाकडे!
( Conquering the world through
co-operative competition. )
Mission

Mission

संवेदनशील, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि चारित्र्यवान अधिकारी देशसेवेस समर्पित करणे.
( Devoting sensitive, dutiful, honest & professional officers to national service. )

    WhatsApp chat